मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

crop लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Documentaries on the Agriculture Industry: A Look at the Challenges and Opportunities Facing Our Food System

The agriculture industry is one of the most important sectors of the global economy. It provides food for billions of people, and it plays a vital role in our environment. However, the agriculture industry is also facing a number of challenges, including climate change, food waste, and the rise of industrial agriculture. Documentaries are a great way to learn more about the challenges and opportunities facing the agriculture industry. They can provide insights into the lives of farmers, the impact of our food choices, and the future of our food system. Here are a few of the best documentaries on the agriculture industry: Food, Inc. (2008). This documentary explores the industrial food system in the United States, and it raises questions about the safety, ethics, and sustainability of our food. It is available to watch on Hulu, Amazon Prime Video, and YouTube. The Future of Food (2010). This documentary explores the challenges and opportunities facing the global food system, and it look...

..जे पुलवामा हल्ल्यापेक्षाही भयानक आहेत.

ऑगस्ट २०१८ मध्ये कर्नाटक मधील चिकबल्लापूर जिल्ह्यात गंगाप्पा यांना त्यांच्या शेतात मक्याच्या पिकाची पाने कुर्तडलेली दिसली. पूर्ण शेताचं नुकसान पाहताना गंगाप्पा यांच्या डोळ्यात अश्रू आणि राग एकाच वेळी होते. त्यांनी लगेच सरकार दफ्तारी झालेला प्रकार कळवला.   दक्ष अधिकाऱ्यांनीही धारवाड कृषी विद्यापीठाच्या शात्रज्ञांना त्यांच्या शेतात पाठवलं. शास्त्रज्ञांनी शेताची पाहणी केली, त्यांच्यासाठीही शेतातील ही अळी नवीनच होती. शेताची भयावह स्तिथी पाहून त्यांनी तातडीने त्याचे जनुकीय निदान करण्यासाठी अळीचे नमुने भारतीय कृषी अनुसंधान केंद्र दिल्ली आणि National Bureau of Agricultural Insect Resources (NBAIR)  यांच्याकडे  पाठवले. या दोन्ही संस्थांनी त्याचे DNA  तपासले. ८ ते १० दिवसात या संस्थानी त्याचे रिपोर्ट दिले. परंतु याच ८-१० दिवसात आसपासच्या ४ जिल्ह्यांमध्ये ह्या अळी ने मक्याचे ७०% नुकसान केले होते. एवढ्या झपाट्याने वाढणाऱ्या ह्या नवीन अळी चे नाव आहे फॉल आर्मीवोर्म (FALL ARMYWORM ) म्हणजे लष्करी अळी. आपल्याकडे अनेक प्रकारच्या लष्करी अळ्या आढळतात परंतू ही अळी...